Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी...

VISITORS : 3945

Share
Published Date : 2024-03-15 21:21:58
Last Updated On :
News Category : GROUPDEVELOPMENTOFFICERARVI
News Location ADDRESS : ARVI   
CITY : WARDHAARVI ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


   See Below with more Details



TITLE : गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी...

DESCRIPTION :



 पंचायत समिती, आर्वी येथील  सुनिता प. मरस्कोल्हे, गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या रुजु झाल्यापासुन प्रत्येक कार्यालयीन दिवसाला पंचायत समिती, आर्वी येथील अधिकारी, कर्मचारी,
शिपाई, वाहन चालक व हातपंप मजुर या सर्वांना शारीरिक, मानसिक आर्थीक छळ खालील प्रमाणे देत आहे.

मुद्दा क्रमांक १. 👉🏻सदर माननिय गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया या कार्यालयात रुजु होताच त्यांना शासकीय निवास स्थान सर्व सोईनिशी उपलब्ध असतांना सुध्दा त्या नाममात्र खाजगी
खोली करुन राहतात.

मुद्दा क्रमांक २.👉🏻 प्रथम दिवसी त्यांनी पंचायत विभागातील अधिका-यांना सांगून ग्रामसेवकां कडुन तिन सिलींग फैन व बॉक्स चा मोठा दिवान त्यांच्या खाजगी खोली करीता मागीतला
त्या गविअ (श्रेणी -१) असल्याने भिती पोटी त्यांना वर्गणी करून देण्यात आला. त्यामुळे कर्मचा-यांवर विनाकारण आर्थीक बोजा सहन करावा लागला.

मुद्दा क्रमांक ३👉🏻  गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे कडे कोणत्याही विभागाच्या नस्त्या किंवा डाक माकींग ला गेलो असता त्या सदर नस्त्या २-३ दिवस प्रलंबीत ठेऊन नंतर
स्वाक्षरी करतात व दिनांक मात्र अगोदरची टाकतात.

मुद्दा क्रमांक ४.👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांनी नाम मात्र खोली केली असली तरी त्या नागपुर वरुन ये जा करतात व त्यांची धावपळ वाढते. कार्यालयात उशीराने येऊन रात्री
पर्यंत अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांना नेहमीच रात्री ७.३०-८.३० वाजे पर्यंत कायर्यालयात राहावे लागते.

मुदा क्रमांक ५ 👉🏻 कार्यालयात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना कितीही महत्वाचे नस्ती वर स्वाक्षरी घ्यावयाची असल्यास घंटोगीणती  गटविकास अधिकारी यांचे कक्षा बाहेर उभे
रहावे लागते. त्यांचे कक्षात गेल्यावर अधिकारी व कर्मचान्यांना सतत उभे ठेवतात त्यांचे कक्षात सविस्तर चर्चेसाठी खुर्चीवर सुध्दा बसु देत नाही व बसल्यास इतर पदाधिकारी,
लाभार्थी यांचे समोर अपमानीत करतात व खुर्चीवर बसलेले असल्यास उभे रहावयाला सांगतात व मी वर्ग -१ अधिकारी आहे. या बाबत वारंवार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दम देत असतात. 
मुदा क्रमांक ६ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या त्यांच्या कक्षात प्रत्येक दिवशी या ना त्या कारणावरुन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला अपमाणीत करत असतात. 
  शिपाईनी त्यांची पिण्याचे पाण्याची बॉटल उपडुन देण्या पासुन तर गाडी चं दार उघडुन देण्यापर्यंत कामे करावी लागतात. व शिपाई रात्री ८ नंतरच कार्यालयातुन घरी जाऊ शकतो.

मुदा क्रमांक ७ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांना नागपुर वरुन तळेगांव ला आल्यानंतर तळेगांव शा.पं. है या तालुक्याच्या कार्यक्षेत्रा बाहेर असुन ही शासकीय वाहन चालकाला
शासकीय वाहन घेऊन तळेगांव ला ने आण करावी लागते.
जर वाहन चालक व वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना त्यांचे खाजगी वाहन ने रात्री ९ नंतर नागपुर ला सोडुन द्यावे लागते. व वाहन चालकाला नागपुर वरुन रात्री १२ नंतर आर्वी येथे परत यावे
लागते व वाहन चालकाला नेहमीच त्रास दिल्या जातो. 

मुदा क्रमांक ८ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) घरकुल (मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत) योजना संदर्भात ग्रामपंचायत ने ठरावा व्दारे प्रस्तावीत केलेले पात्र
लाभार्थी यांना डावलून नियम बाह्य पध्दतीने याद्या वरीष्ठ कार्यालयात सादर करावयाला लावतात. व चुकीचे मौखीक आदेश देऊन चुकीची कार्यालयीन कामे करावयाला लावतात तसेच या बाबत
माहीती अधिकार मार्फत कोणी माहीती मागविली तर याद्या तयार करणा-या कर्मचाऱ्याला दोष देवुन कार्यवाही करणे वेतनवाढ थांबणे निलंबीत करणे स्वरुपाची कार्यवाही करेल अश्या
म्हणतात.

मुदा क्रमांक ९ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) कार्यालयीन देयके हे माझ्या काळातील नाहीत म्हणून लेखा विभागाकडून तपासणी झाल्यानंतर सुध्दा प्रलंबीत ठेवतात स्वाक्षरी करीत
नाही. कार्यालयीन देयके मंजुर करतांना त्रास देतात.

मुदा क्रमांक १०👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या कार्यालयातील कोणते ही कर्मचारी आजारी पडल्यास त्यांचे सुटीच्या अर्जावर वैद्यकीय  अधिकारीचे प्रमाणपत्र सादर
केल्यानंतरही कारणे दाखवा नोटीस द्या असं लिहीतात तसेच कितीही महत्वाच्या कारणासाठी रजेवर जावयाचे असल्यास रजा कपात करतात व नामंजुर करतात. 
मुदा क्रमांक ११ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या पंचायत समिती, आर्वी ह्या कार्यालयात व मा.गविअ यांचे कक्षात पुरेश्या खुर्च्या उपलब्ध होत्या त्यामधील कार्यालयातील ६
खुर्च्या १ कुलर व कार्यालयीन टेबल गविअ यांनी त्यांचे खाजगी खोलीवर नियम बाहय पध्दतीने नेलेल्या आहेत. हा एक अतिशय गंभीर गुन्हा 
आहे.

मुदा क्रमांक १२ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे करीता पंचायत समिती, आर्वी येथे स्वच्छतागृहासह कक्ष उपलब्ध असतांना जुना पंचायत विभागाचा कक्ष इमारत मा. मु.का.अ. जि.प.
वर्षा यांची परवानगी न घेता इमारतीचे स्ट्रकचर बदलविले आहे.
 शाखा अभियंता यांचेवर मानसिक दबाव असल्याने त्यांना ह्या कामाचे प्राकलन करावे लागले सदर खर्च हा पंचायत समिती, सेस फंडातुन केल्या जात आहे परंतु सदर इमारतीचे काम हे बांधकाम
उपविभाग जि.प. आर्वी यांचे कडुन करावयाचे असतांना सुध्दा नियम बाह्य पध्दतीने दबाब तंत्राचा वापर करुन केल्या जात आहे.

मुदा क्रमांक १३👉🏻 मग्रारोहयो अंतर्गत ३०० सिंचन विहीरींना कार्यरंभ आदेश देउन ही त्यानंतर त्याविहीरी ची कामे तात्काळ सुरु करावयाची होती परंतु गविकास अधिकारी (श्रेणी-५)
यांनी कार्यरंभ आदेश दिल्यानंतर लाभार्थी यांचे नस्ती मध्ये काहींना काही किरकोळ त्रुटी काढून कामे सुरु करण्यास अडथळा निर्माण करीत आहे. 
  त्यामुळे लाभार्थीचा व काही ग्रामरोजगार सेवक यांचा रोष मग्रारोहयो अंतर्गत काम करणा-या यंत्रणेवर येत आहे. तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी ह्या आधिक व्यावहार करुन विहीरी
मंजुर करतात असे खोटे आरोप लावुन गविअ ह्या त्यांच्यावर आर्थीक व मानसिक दबाव टाकतात.

मुदा क्रमांक १४ 👉🏻 पंचायत विभागातील वरीष्ठ सहायक महीला कर्मचारी कार्यालयात व्यवस्थीत काम करीत असतांना त्यांचे टेबल बदलीचे ५ वेगवेगळे आदेश काढण्यात आले. तसेच एका
कर्मचा-याला निवडणुकीच्या कामा करीता कार्यमुक्त केल्यानंतरही पंचायत समितीची संपूर्ण कामे करुनच निवडणुकीची कामे करावेत असे आदेशीत करण्यात आले. निवडणुकीचे महत्त्वाचे
कामाला सदर कर्मचा-याला प्राधान्य देता येत नाही.

मुदा क्रमांक १५ 👉🏻 या कार्यालयातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी, शिपाई, वाहन चालक हे  गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे चुकीचे प्रशासनिक वागणुकीमुळे प्रचंड दबावाखाली आले
असुन कार्यालयातील कर्मचान्यांचा उच्च रक्तदाब होणे, मधुमेह वाढणे व इतर मानसिक आजाराचे बळी पडण्याची वा जिवीत हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 
   गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांचे कर्मचा-यासोबत काम करण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे हद्याघात, ब्रेन हंगरेज व इतर मानसिक आजार झाल्यास याला सर्वस्वी गटविकास अधिकारी
पंचायत समिती, आर्वी ह्या राहतील.

मुद्दा क्रमांक  १६👉🏻   गटविकास अधिकारी (श्रेणी-१) यांना तहसिल कार्यालय आदी येथे निवडणुकीच्या अत्यंत महत्वाच्या नस्तीवर स्वाक्षरी करयाच्या असंतांना सुध्दा सप्रभ / कप्रअ
यांना सदर निवडणुकीच्या फाईल्स तहसिल मधून आणुन नागपूरला शिपाई यांना सायंकाळी पाठवावे असे दबाव टाकतात अशा महत्वाच्या फाईल प्रवासात गहाळ झाल्यास कार्यालयातील कर्मचारी
दोषी आढळून येईल. इतर वेळी बांधकाम विभागातील कर्मचा-यांचे काम नसतांना सुध्दा कार्यालयीन फाईल घेवून नागपूरला बोलावतात.

मुद्दा क्रमांक १७ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये खोटे बोलून आपसामध्ये भांडणे लावतात त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांची
सदर गविअ यांचे प्रशासनात काम करण्याची मानसिकता राहलेली नाही.

मुद्दा क्रमांक १८ 👉🏻 गटविकास अधिकारी (श्रेणी-१) हया घरकूल, सिंचन विहीरी व रोष्टर फाईल मंजुर करण्या करीता संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांचे कडे पैश्याची मागणी करतात परंतु 
गटविकास अधिकारी (श्रेणी-१) ह्या उच्च पदावर असल्याने या बाबत तुम्ही बाहेर बोलल्यास मी तुमची वेतन वाढ व निलंबीत करुन शकते असा नेहमी दम देत असतात. त्यामुळे कार्यालयातील सर्व
कर्मचारी अधिकारी धास्तावलेले आहेत.

तरी या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहानुभूती पूर्वक विचार करुन गट विकास अधिकारी ( श्रेणी-१), पंचायत समिती, आर्वी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी..
अशी पंचायत समिती आर्वी येथील कर्मचारी कडून मागणी होत आहे.

Other Weblink : https://youtu.be/sNf23598bnk?si=qtMGdtPUEhkBdS7Q



PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
CHANDURRAILWAY (2),   CHANDURRAILWAY (0),   CHANDURRAILWAY (2),  
1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

1.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

2.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

2.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

3.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

4.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

5.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

6.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

7.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

8.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

9.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

10.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

11.Accident & death VIEW ,

12.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

13.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

14.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

15.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW ,

16.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

17.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

18.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW ,

19. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

20.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

2.पुण्य नगरी दाबका येथे वानरांचा हैदोस; बंदोबस्ताची मागणी पुण्य नगरी वृत्तसेवा उमरगा तालुक्यातील दाबका येथे संपूर्ण गावात वानरांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना व जनावरांना वानर चावा घेऊन इजा VIEW ,

3.मूस्लीम कॉन्फरन्स शिक्षण आरक्षण संरक्षण पे हुई मीटिंग VIEW ,

4.शिरडी मे चोरी की घटना, वी.आई.पी गेट नंबर 2 पर | VIEW ,

5. Omerga taluka Ganesh chaturthi PUBLIC REVIEW VIEW ,

6. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा VIEW ,

7. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर महासभा VIEW ,

8. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले VIEW ,

9. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे माडजमधे चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी VIEW ,

10. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली VIEW ,

11.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे कार पेटवली मराठा आंदोलकांनी VIEW ,

12.Accidentally gone in train VIEW ,

13.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW ,

14.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW ,

15.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW ,

16.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका मराठा आरक्षणाचा करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाचे अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ VIEW ,

17.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW ,

1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW (3946) ,

1.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85628) ,

2.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW (6284) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225087) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221533) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200196) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151613) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142737) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (94889) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90173) ,

16.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85628) ,

17.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79633) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79247) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78650) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com