Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव

VISITORS : 167062

Share
Published Date : 2023-05-09 06:55:13
Last Updated On :
News Category : POLITICS
News Location ADDRESS : AMARVATI   
CITY : अमरावती ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


   See Below with more Details



TITLE : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव

DESCRIPTION :
 Amarvati,धामणगाव रेल्वे :-    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार दिनांक ८मे रोजी तहसीलदारांना
घेराव घालण्यात आला ग्रामीण व शहरी भागामध्ये घरकुलाचे कामे सुरू आहे परंतु रेतीअभावी ते बंद स्थितीत आहे. महाराष्ट्र शासनाने सहाशे रुपये ब्रास प्रमाणे डेपो तयार करून रेती
उपलब्ध करून देतो अशी ग्वाही देऊन सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर आज पर्यंत रेती निविदा प्रक्रियेतच अटकून आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर घरकुलाचे कामे करावी कशी असे
जनतेच्या मनामध्ये खदखद असल्यामुळे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शासनाला १५मे पर्यंतचा अल्टिमेट दिलेला आहे. तसेच ११ एप्रिल २०२३ पासून पंचायत समिती स्तरावरील रोजगार
हमी योजनेअंतर्गत मस्टर काढण्याची पूर्ण प्रक्रिया बंद आहे त्यामुळे ग्रामीण भागातील सिंचन विहिरी, घरकुल, वृक्ष लागवड योजनेवर त्याचा मोठा फरक पडलेला असून रोजगार हमी
अंतर्गत मजुरांना काम सुद्धा मिळत नसल्यामुळे उपासमारीची पाळी आलेली आहे. जळगाव आर्वी येथील पारधी बेड्यावरील भटक्या जमात समजल्या जाणाऱ्या पारधी समाजातील शौचालय
नसल्यामुळे महिलांची कुचुंबना होत असल्यामुळे तेथील मूलभूत सुविधावर या आठ दिवसात मार्ग न काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे या सर्व बाबींचा विचार शासनाने न
केल्यास १५ मे २०२३रोजी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी दिला आहे. यावेळेस तालुक्यातील मोठ्या
प्रमाणावर शेतकरी शेतमजूर घरकुलांचे लाभार्थी उपस्थित होते पंचायत समिती सभापती बेबीताई उईके, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे, मा जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील
घुसलिकर, मा जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर ,शहराध्यक्ष प्रदीप मुंदडा, मा शहराध्यक्ष नितीन कनोजिया, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता मेश्राम, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे
,माजी सभापती महादेव समोसे, शहर कार्याध्यक्ष चंदू डहाणे, माजी सरपंच विठ्ठल सपाटे, तालुकाध्यक्ष रवी बिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवी भुतडा, दिनकर जगताप ,मुकुंद
माहोरे, मंगेश बोबडे, प्रशांत हुडे, सुनील भोगे, मुकेश राठी, तालुका  युवक काँग्रेस अध्यक्ष ऋषी जगताप, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष शिंदे ,सरपंच अविनाश ब. मांडवगणे ,सतीश
हजारे, अज्जू पठाण , दिवाकर ठाकरे, विश्वेश्वर दिघाडे, समीर पाटील ,राहुल ठाकरे ,प्रफुल कडू, रमाकांत इंगोले, रुपेश गुल्हाने,  महिंद्र नेवारे, उमेश सिसोदे, मनोज तायडे, मीनाक्षी
ठाकरे, संदीप भोगे, अतुल भोगे, शुभम तरोणे, वैभव पावडे, विलास डुकरे, मुन्ना पाटील, निवृत्ती वैद्य , पिंटू मस्के मयूर डुबे राजू धारवाले असंख्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व
घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Other Weblink :


PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
CHANDURRAILWAY (2),   CHANDURRAILWAY (0),   CHANDURRAILWAY (2),  
1.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

2.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

3.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

4.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

5.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

6.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

7.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

8.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW ,

9.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW ,

10.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW ,

11.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW ,

1.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

2.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

2.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

3.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

4.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

5.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

6.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

7.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

8.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

9.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

10.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

11.Accident & death VIEW ,

12.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

13.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

14.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

15.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW ,

16.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

17.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

18.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW ,

19. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

20.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

2.पुण्य नगरी दाबका येथे वानरांचा हैदोस; बंदोबस्ताची मागणी पुण्य नगरी वृत्तसेवा उमरगा तालुक्यातील दाबका येथे संपूर्ण गावात वानरांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना व जनावरांना वानर चावा घेऊन इजा VIEW ,

3.मूस्लीम कॉन्फरन्स शिक्षण आरक्षण संरक्षण पे हुई मीटिंग VIEW ,

4.शिरडी मे चोरी की घटना, वी.आई.पी गेट नंबर 2 पर | VIEW ,

5. Omerga taluka Ganesh chaturthi PUBLIC REVIEW VIEW ,

6. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा VIEW ,

7. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर महासभा VIEW ,

8. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले VIEW ,

9. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे माडजमधे चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी VIEW ,

10. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली VIEW ,

11.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे कार पेटवली मराठा आंदोलकांनी VIEW ,

12.Accidentally gone in train VIEW ,

13.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW ,

14.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW ,

15.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW ,

16.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका मराठा आरक्षणाचा करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाचे अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ VIEW ,

17.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW ,

1.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

2.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

3.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

4.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

5.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

6.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

7.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

8.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

9.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW (5464) ,

10.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW (3527) ,

11.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW (3410) ,

1.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

2.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW (6284) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225087) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221533) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200196) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151613) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142736) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (94889) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90173) ,

16.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

17.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79633) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79247) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78649) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com