Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार ..

VISITORS : 3527

Share
Published Date : 2024-02-01 20:40:47
Last Updated On :
News Category : GRAMPANCHAYATSOCIAL
News Location ADDRESS : DHAMANGAON RAILWAY   
CITY : अमरावती ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


   See Below with more Details



TITLE : जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार ..

DESCRIPTION :


धामणगाव रेल्वे - ग्रामपंचायत जळगाव आर्वी समाविष्ट गावातील आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्याबाबत पंचायत समिती स्तरावरून अनेक पत्रव्यवहार केले असताना सुद्धा जळगाव आर्वी
येथील सचिव जी. एन. काळमेघ यांनी अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही न केल्यामुळे आज दि. १ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी मार्फत ७ दिवसाच्या आत सदर गावातील अतिक्रमण
काढण्याची कार्यवाही करून तसा अहवाल कार्यलयास सादर करण्याची अंतिम संधी दिली आहे.
 
ग्रामसेवक जी. एन. काळमेघ सचिव पदाच्या कर्तव्यात हेतुपुरस्पर कसूर करीत असल्याची गटविकास अधिकारी याना पक्की खात्री 
         अनेक महिन्यापासून जळगाव आर्वी समाविष्ट गाव गंगाजळी गावातील आरोग्य विषयक अतिक्रमण काढण्यासाठी पंचायत समिती यांनी लेखी कळविले होते. परंतु तेथील सरपंच सत्यभामा पंडित
कांबळे तथा ग्रामसेवक जी. एन. काळमेघ यांनी सदरच्या विषयाला केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेल्याने जिल्हा परिषद
कार्यालयातून गटविकास अधिकारी याना सदरचे अतिक्रमण काढून तसा अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्याही पत्राला ग्रामसेवक जी. एन काळमेघ यांनी मनावर घेतले नसून आरोग्य
विषयक अतिक्रमन काढले नाही. त्यामुळे सातत्याने जिल्हास्तरावरून अहवाल मागविण्यात येत असून जर सात दिवसात अतिक्रमण काढून तसा अहवाल सादर करण्यात आला नाही तर कर्तव्यात कसूर
केल्याप्रकरणी प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल अशी तंबी गटविकास अधिकारीमार्फत जळगाव आर्वी येथील ग्रामसेवक जी, एन. काळमेघ याना देण्यात आली आहे.. तर सदरच्या पत्रात आपण
सचिव पदाच्या कर्तव्यात हेतूपरस्पर कसूर करत असल्याची खात्री झाल्याचे सुद्धा गटविकास अधिकारी यांनी नमूद केले आहे.  त्यामुळे आतातरी ग्रामसेवक आरोग्य विषयक अतिक्रमण
काढण्याची कार्यवाही करणार कि, स्वतः प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
                या संदर्भात अनेक महिण्यापासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही का केली नाही? आपल्यावर कुणाचा दबाव आहे का ? अशी विचारणा ग्रामसेवक काळमेघ याना केली असता माझ्यावर कुणाचा
दबाव नाही आणि अतिक्रमण काढण्याची जबाबदारी माझी एकट्याची नसून, सरपंच उपसरपंच यांची सुद्धा आहे असे त्यांनी सांगितले. तर याविषयी सरपंच यांचे मत घेण्यासाठी प्रयत्न केला
असता संपर्क होऊ शकला नाही.

Other Weblink :


PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
CHANDURRAILWAY (2),   CHANDURRAILWAY (0),   CHANDURRAILWAY (2),  
1.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

2.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

3.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

4.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

5.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

6.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

7.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

8.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW ,

9.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW ,

10.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW ,

11.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW ,

1.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

2.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

2.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

3.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

4.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

5.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

6.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

7.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

8.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

9.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

10.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

11.Accident & death VIEW ,

12.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

13.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

14.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

15.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW ,

16.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

17.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

18.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW ,

19. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

20.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

2.पुण्य नगरी दाबका येथे वानरांचा हैदोस; बंदोबस्ताची मागणी पुण्य नगरी वृत्तसेवा उमरगा तालुक्यातील दाबका येथे संपूर्ण गावात वानरांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना व जनावरांना वानर चावा घेऊन इजा VIEW ,

3.मूस्लीम कॉन्फरन्स शिक्षण आरक्षण संरक्षण पे हुई मीटिंग VIEW ,

4.शिरडी मे चोरी की घटना, वी.आई.पी गेट नंबर 2 पर | VIEW ,

5. Omerga taluka Ganesh chaturthi PUBLIC REVIEW VIEW ,

6. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा VIEW ,

7. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर महासभा VIEW ,

8. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले VIEW ,

9. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे माडजमधे चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी VIEW ,

10. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली VIEW ,

11.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे कार पेटवली मराठा आंदोलकांनी VIEW ,

12.Accidentally gone in train VIEW ,

13.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW ,

14.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW ,

15.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW ,

16.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका मराठा आरक्षणाचा करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाचे अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ VIEW ,

17.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW ,

1.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

2.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

3.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

4.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

5.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

6.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

7.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

8.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

9.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW (5464) ,

10.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW (3528) ,

11.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW (3410) ,

1.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

2.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW (6284) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225087) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221533) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200196) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151613) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142736) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (94889) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90173) ,

16.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

17.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79633) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79247) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78649) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com