Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा

VISITORS : 18771

Share
Published Date : 2023-10-14 20:26:15
Last Updated On :
News Category : RESERVATION
News Location ADDRESS : छत्रपती संभाजी नगर   
CITY : संभाजीनगर ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


See Below with more Details



TITLE : सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा

DESCRIPTION :
सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - 14 ऑक्टोबर येथील सभेची चर्चा आपण अनेक दिवसापासून ऐकतोय, आधीपासूनच या सभेचे नियोजन सुरू होतं. 

अमाप मराठी बांधवांच्या उपस्थितीत अंतरवाली इथे  विराट सभा पार पडली. एकूण दीडशे एकर मध्ये सभेच आयोजन केलं होतं. 

प्रत्येक तळागाळातून या ठिकाणी मराठी बांधव त्या सभेसाठी उपस्थित होता. 
ज्यावेळेस जरांगे पाटलांच त्या ठिकाणी आगमन झालं त्यावेळी फुलांचा वर्षाव करत त्यांच स्वागत करण्यात आल. त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता
सभेला संबोधित केलं. 

त्यांनी त्यामध्ये काही प्रमुख मागण्या सांगितल्या, की सरसकट मराठी बांधवांना ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. कोपर्डी प्रकरणातील
त्या आरोपीला फाशी द्यावी. परत यांनी सांगितलं की आरक्षण दिल्यानंतर दर दहा वर्षांनी या ठिकाणी त्याची पाहणी करण्यात यावी. त्याचा सर्वे करण्यात यावा आणि त्यातील प्रजाती
बाहेर काढण्यात याव्यां .याच बरोबर त्यांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला सारथी मधून पीएचडी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निधी द्यावा .आणि त्यांचे प्रश्न
मार्गी लावावेत. 50% तील आतील वेगळा  प्रवर्ग वेगळा करून या ठिकाणी आरक्षण द्यावे .

आणि ते आरक्षण टिकायला देखील हवं . ज्या पद्धतीने इतरत्र समाजासाठी टिकलेल आहे. जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही 40 व्या दिवशी दाखवून देऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. जनसमुदाय
देखील  घोषणा देत होता. एक मराठा लाख मराठा. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी मध्ये पोलिसांबद्दल ही कौतुकस्पद वक्तव्य केलं. पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून ही सभा आपण
शांततेत पार पाडू शकलो. शिवाय त्यांनी सभेला उद्देशून म्हटले प्रत्येक मराठी बांधव या ठिकाणी सभेला शांतते आलेले आहे आणि शांततेत परत जाईल हा आशावाद व्यक्त केला . 

त्याचबरोबर जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आलेल्या मराठी बांधवांची जर काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त केली.मराठी आरक्षणासंदर्भात समित्यांची काम
चालू केली होती,ती काम बंद करा पण सरसकट ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या ह्या मुद्दावर त्यांनी अतिशय प्रकाश टाकला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा,
केंद्रीय मंत्रिमंडळ यांना सर्वांना विनंती करत जरांगे पाटलांनी म्हटले मराठी समाज हा सर्वात मोठा समाज आहे या समाजाच्या हालापेक्षा करू नका अशी विनंती त्यांनी केली. कायदा
व्यवसायानुसार जाती निर्माण झाल्या. विदर्भातील शेतकरी असल्या कारणाने त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले होते. तेच सरसकट द्यावे . 

शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुलं त्यांची शैक्षणिक स्वप्न अपूर्ण राहतात तर सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा. याचबरोबर थोडीशी टोली बाजी ही त्या ठिकाणी झाली. टोलेबाजी
म्हणता येणार नाही. कारण जरांगे पाटलांनी आधीच्या सभेत म्हटले  आहे की आम्ही कुणाच्या वाट्याला येत नाही जे आमच्याशी नडले त्यालाच आम्ही बोलतो. जरांगे पाटलांवरती आरोप
करण्यात आला होता की सात कोटी खर्च झाला इतका पैसा आला कुठून गाड्या लावल्या वगैरे. त्यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांच्या घामातून या ठिकाणी निधी जमा झाला 123
गावांकडून . 

तर त्यातील एकूण 22 गावातील लोकांनी  21 लाख रुपयांचा निधी दिला. 121 गावाकडून निधी घेतला नाही . कारण जरांगे पाटलांनी म्हटलं हा लढा पैशासाठी नाही आहे, आरक्षणासाठी न्यायासाठी हा
लढा आहे.  

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्या नेत्यांना समज द्यावे असेही म्हटले.   

 केंद्रातील आणि राज्यातील सत्तेसाठी मराठ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे असे जरांगे पाटलांनी म्हटले. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जनता
डोक्यावर घेऊन नाचेल अस ही ते बोलले .  

सर्वात महत्त्वाची गोष्ट जरांगे पाटलांनी सांगितले मराठ्यांना डिवचन्याचा प्रयत्न केला जातोय ,त्यांनी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे आणि शांततेच्या
मार्गानेच आरक्षण मिळवायचे. 22 ऑक्टोबर पर्यंत जर आरक्षण नाही मिळाल तर 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असे ते म्हणाले. सरकारने येथे आलेल्या मराठी समुदायाच्या भावना
लक्षात घेऊन त्यांना दहा दिवसात आरक्षण द्यावे. 

. जर 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मनोज रंगे पाटील टोकाचे उपोषण करणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय. ते म्हणाले एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठी आरक्षणाची
विजय यात्रा. शिवाय माघार घेणार नाही.  

सरकारचा मराठ्यांना फोडण्याच फुटीर धोरण बघून त्यांनी मराठ्यांना सांगितले की कुठल्याही उद्रेक नकोय फक्त आणि फक्त शांततेचाच मार्ग. त्याबरोबर सरकारवर खरमरीत टीका करत
जरांगे पाटलांनी म्हटले  जिथे सरकारचं डोकं बंद पडत ,तिथे मराठ्यांचा डोकं सुरू होतं. सभे दरम्यान जरांगे पाटील म्हणाले त्यांचे फेसबुक अकाउंट या ठिकाणी बंद झाल्याचे ही
माहिती दिली. 

पण सभेच्या अखेरपर्यंत ते त्यांच्या मागणीवर ठाम होते जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंच ही मागे हटणार नाही.

Other Weblink : https://youtu.be/Hg_kGQODn6w



PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
Aurangabad (0),   Aurangabad (0),   Aurangabad (0),  
1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

2.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

3.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

4.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

5.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

6.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

7.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

8.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

9.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

10.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

11.Accident & death VIEW ,

12.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

13.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

14.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

15.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW ,

16.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

17.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

18.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW ,

19. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

20.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

2.पुण्य नगरी दाबका येथे वानरांचा हैदोस; बंदोबस्ताची मागणी पुण्य नगरी वृत्तसेवा उमरगा तालुक्यातील दाबका येथे संपूर्ण गावात वानरांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना व जनावरांना वानर चावा घेऊन इजा VIEW ,

3.मूस्लीम कॉन्फरन्स शिक्षण आरक्षण संरक्षण पे हुई मीटिंग VIEW ,

4.शिरडी मे चोरी की घटना, वी.आई.पी गेट नंबर 2 पर | VIEW ,

5. Omerga taluka Ganesh chaturthi PUBLIC REVIEW VIEW ,

6. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा VIEW ,

7. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर महासभा VIEW ,

8. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले VIEW ,

9. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे माडजमधे चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी VIEW ,

10. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली VIEW ,

11.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे कार पेटवली मराठा आंदोलकांनी VIEW ,

12.Accidentally gone in train VIEW ,

13.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW ,

14.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW ,

15.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW ,

16.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका मराठा आरक्षणाचा करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाचे अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ VIEW ,

17.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW (18772) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225087) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221533) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200196) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182136) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167063) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151613) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142736) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101534) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97629) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (94889) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90173) ,

16.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

17.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79633) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79247) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78649) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com