Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही

VISITORS : 208380

Share
Published Date : 2023-05-27 10:03:13
Last Updated On :
News Category : EDUCATION
News Location ADDRESS : डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयातील   
CITY : सतारा ,
STATE : महाराष्ट्र , 
COUNTRY : भारत


   See Below with more Details



TITLE : डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही

DESCRIPTION :
डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाची बारावी निकालाची यशस्वी परंपरा कायम

छत्रपती संभाजीनगर--

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व गुणवतांचा सत्कार आज महाविद्यालयातील मल्टीपर्पज हाॅल मध्ये प्राचार्य डॉ सुनिता बाजपाई, पर्यवेक्षक डॉ प्रभाकर गायकवाड, प्रा मंगल मोरे
यांच्या हस्ते करण्यात आला.

विज्ञान शाखेचा 92.59 टक्के, कला शाखा 72.58, वाणिज्य 77.19,एच एस व्ही सी 83.33 याप्रमाणे निकाल लागला आहे. 

कला शाखेतुन  सर्वप्रथम गार्गी पदे,द्वितीय प्रतीक्षा लिम्बारे ,तृतीय संज्ञा खळीकर
विज्ञान शाखेतुन सर्वप्रथम भंडारे अंकिता, द्वितीय-भालेराव यश, तृतीय पुजा बनसोडे, वाणिज्य शाखेतून सर्व प्रथम आर्या खुंटे, द्वितीय - अब्दुल अन्सारी अर्हम मोहम्मद, तृतीय
स्वयंभू सिंघवी तर एच एस व्हि सी शाखेतुन प्रांजल शर्मा, 

द्वितीय - अनन्या बोर्ड, तृतीय -दिव्या वाघमारे तसेच अनेक विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. साक्षी जैस्वाल, सृष्टि घुम्बरे यांचाही यावेळी सत्कार
करण्यात आला. 

तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. पालकांमधून शरद बनसोडे मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांमधून  प्रा मंगल मोरे , प्रा माधूरी भावसार. प्राचार्य डॉ  सुनिता
बाजपाई यांनी अध्यक्षीय समारोप केला.मराठवाडा लिगल ऍण्ड जनरल एज्युकेशन सोसायटी च्या सचिव ऍड. डॉ.कल्पलता पाटिल भारस्ववाडकर, अध्यक्ष ऍड.जे. के. वासडीकर , ओ एस अर्चना कुलकर्णी
यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर गायकवाड, सूत्रसंचालन प्रा. प्राची कापसे तर आभार प्रदर्शन डॉ शोभा हनवते यांनी मानले. या
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Other Weblink :


PHOTOS





Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
Aurangabad (0),   Aurangabad (0),   Aurangabad (0),  
1.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी... VIEW ,

2.किशोर मानकर यांची प्रदेश भाजपच्या निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती VIEW ,

3.जळगाव आर्वी च्या ग्रामसेवकाला अंतिम संधी ; आरोग्य विषयक अतिक्रमण न काढणे भोवणार .. VIEW ,

4.शिवाजी महाराज चौक उमरगा फेमस हॉटेल खाजाभाई VIEW ,

5.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या डिजिटल मिडीया अमरावती जिल्हाध्यक्ष पदी देवेंद्र भोंडे यांची निवड VIEW ,

6.वलगाव नगरीत साजरी झाली सर्वधर्मीय अनोखी भाऊबीज VIEW ,

7.सहारा ग्रुप के प्रमुख सुब्रत रॉय का निधन, मुंबई में ली आखिरी सांस* VIEW ,

8.कारला मतदान केंद्रावर बाचाबाची...!! VIEW ,

9.India vs New Zealand Highlights, World Cup 2023: India beat New Zealand for fifth straight win, claim top spot VIEW ,

10.IND vs NZ: न्यूजीलैंड के कप्तान को रोहित शर्मा का खुला पैगाम, वर्ल्ड कप में हमारे लिए तो... VIEW ,

11.Accident & death VIEW ,

12.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW ,

13.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW ,

14.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW ,

15.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW ,

16.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW ,

17.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW ,

18.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW ,

19. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW ,

20.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW ,

1.सराटी आंतरवाली येथे मराठ्यांची महा विराट सभा VIEW ,

2.पुण्य नगरी दाबका येथे वानरांचा हैदोस; बंदोबस्ताची मागणी पुण्य नगरी वृत्तसेवा उमरगा तालुक्यातील दाबका येथे संपूर्ण गावात वानरांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना व जनावरांना वानर चावा घेऊन इजा VIEW ,

3.मूस्लीम कॉन्फरन्स शिक्षण आरक्षण संरक्षण पे हुई मीटिंग VIEW ,

4.शिरडी मे चोरी की घटना, वी.आई.पी गेट नंबर 2 पर | VIEW ,

5. Omerga taluka Ganesh chaturthi PUBLIC REVIEW VIEW ,

6. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा VIEW ,

7. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर महासभा VIEW ,

8. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका तूरोरी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले VIEW ,

9. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे माडजमधे चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी VIEW ,

10. उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत माने‌ या यूवकाने आत्महत्या केली VIEW ,

11.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे कार पेटवली मराठा आंदोलकांनी VIEW ,

12.Accidentally gone in train VIEW ,

13.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW ,

14.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW ,

15.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW ,

16.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका मराठा आरक्षणाचा करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाचे अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ VIEW ,

17.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW ,

1.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

1.7+ Crore Govt. JOBS for Maharashtra VIEW (225086) ,

2. वटपूर्णिमा को बड़े हर्षोल्लास के साथ मनाया VIEW (221532) ,

3.डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय की 12वीं के परिणाम की सफल परंपरा जारी रही VIEW (208381) ,

4.पी एम पी एल कडून नवीन मार्ग सुरू VIEW (200195) ,

5.टोम्पे महाविद्यालयातील प्रा. सुनील ढोले सेवानिवृत्त VIEW (182135) ,

6.नांदगाव खडेश्वर तालुक्यात राबविण्यात आले बाल भिक्षेकरी शोध मोहिम VIEW (182056) ,

7.इंग्लैंड (यूके) में वैज्ञानिक लेखक के रूप में श्रीराम अशोक राजुरकर का चयन VIEW (171823) ,

8.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना घेराव VIEW (167062) ,

9.मुंबई-: एक और एयरलाइन दिवालिया हुई VIEW (151613) ,

10.बहुआयामी व्यक्तित्व : प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित VIEW (142736) ,

11.पंचायत समिती चांदूररेल्वे गट विकास अधिकारी यांच्याशी UCP News लवकरच चर्चा VIEW (101533) ,

12.शिलाचे आचरण केल्याने जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो - आचार्या डॉ.कमलाताई गवई VIEW (97627) ,

13.!! बोगस डॉक्टरवर कारवाईचा गटविकास अधिकारी चा नकार,आरोग्य समितीचा डकार.! VIEW (96923) ,

14.समाजवादी जनता परिवार कार्यक्रम मे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संघटन की ओर लोकतंत्र विरोध VIEW (94888) ,

15.सालबर्डी वरुन भव्य कावळ यात्रेला भाविक भक्त पायी दिंडी VIEW (90172) ,

16.तालुका आरोग्य समिती चांदुर रेल्वे यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची गरज... VIEW (85627) ,

17.विद्यार्थिनींना मिळाले उद्योजकतेचे धडे जिल्ह्यातील शासकिय कन्या शाळेच्या स्तुत्य उपक्रम VIEW (85531) ,

18.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे महामंडळ थांबवण्यात आली VIEW (79633) ,

19.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलीस प्रशासनाच्या अमानुष VIEW (79247) ,

20.उस्मानाबाद जिल्हा उमरगा तालुका येथे रीमझीम पाऊसाचा इशारा VIEW (78649) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com