Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

VISITORS : 446

Share
Published Date : 2024-04-23 18:04:52
Last Updated On :
News Category : शेतकऱ्यालादेशोधडीलालागणाऱ्या
News Location ADDRESS : DHARASHIV   
CITY : DHARASHIV ,
STATE : MAHARASTRA , 
COUNTRY : INDIA


See Below with more Details



TITLE : शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

DESCRIPTION :
40 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काल तुळजापूर तालुक्यातील सावरगाव काटी व अन्य
गावातील गावभेट दौऱ्यात शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारला हद्दपार करा असे प्रतिपादन करून मागील दोन वर्षाखाली शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे दर 11000 रुपये प्रति क्विंटल
प्रमाणे होते परंतु सदर दर वृद्धी होताच भाजपा प्रणित सरकारने सोयाबीन, सोया पेंड, व सोयाबीन तेलावरील आयात शुल्क कमी करून सोयाबीनचे देशांतर्गत भाव पाडून 4000 प्रती क्विंटलवर
आणून ठेवले. यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीवर आधारित उत्पन्नाचे दर पाडण्याचा भाजप सरकारने सपाटाच लावला सध्या गाईच्या दुधाला बावीस रुपये प्रति लिटर दर मिळत असून बाटली बंद
पाणी वीस रुपये प्रति लिटर प्रमाणे बाजारात विकले जाते हे विदारक सत्य जनतेच्या समोर प्रचार सभेच्या दरम्यान मांडले. टोमॅटोचे दर वाढल्यानंतर आयात करुन शेतकऱ्यांच्या
शेतीमालाचे दर कमी केले. याच बरोबर शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढत असताना लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्यात शुल्कात वाढ केली तसेच कांदा निर्यातीवर बंदी घातली
या कांदा निर्यात बंदीचा परिणाम म्हणून द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. श्रीलंका ,बांगलादेश , नेपाळ आदी देशांनी भारतातील द्राक्ष आयात केले नाही याचा
परिणाम म्हणून देशांतर्गत द्राक्षाचे बाजार भाव पडले.  यानंतर ऊसाचे उत्पादन चांगले असताना सुद्धा इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली व शेतकऱ्यांच्या ऊसाचे दर पाडले.

 

         

          मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी हमी दिलेली होती. मागील काहीवर्षात रासायीनक खतांच्या किंमती कमी होत्या. भाजप सरकारच्या काळात सहाशे रुपये प्रती 50 किलो
गोणीवरुन 1680 प्रती गोणी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 1000 रु ते 1400 रुपयापर्यंत मिळणाऱ्या सोयाबीन बियाना बॅगेची किंमत 4500/- रु प्रती बॅग इतकी महाग करुन शेतक्यांना लागणारे
आहे. खत बियानेवरील 18% जी.एस.टी. घेतली जात आहे. परंतु शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करण्याचे पाप या सरकारने केले आहे.  त्यांनी  शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.  

          यावेळी रामचंद्र आलुरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,अशोक भाऊ जगदाळे, मुकुंद दादा डोंगरे,अभिजीत चव्हाण,ऋषी मगर,काँग्रेस
जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील,तालुकप्रमुख जगन्नाथ गवळी, संजय भोसले, रामेश्वर तोडकरी, सुनिल जाधव, प्रदिप मगर, सुजीत हंगरगेकर, जितेंद्र कानाडे,गौरीशंकर कोडगिरे,राजकुमार
बोबडे, श्वेता ताई दुरुगकर,संगिताताई काळे,तुळशीराम बोबडे,शाम भाऊ पवार यांच्यासह  उपस्थित होते.

 

    

Other Weblink :


PHOTOS

'




Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

2.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

1.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

2.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

3.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

5.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

6.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

8.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

9.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

10.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

11.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

12.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

14. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

15. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

16.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

17.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW ,

18.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW ,

19.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW ,

20. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW ,

1.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW ,

1.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (754) ,

2.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (450) ,

3.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (447) ,

4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (414) ,

5.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (385) ,

6. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (379) ,

7.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (362) ,

8.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (358) ,

9.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (334) ,

10.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (304) ,

11.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (301) ,

12. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (276) ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (270) ,

14.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (260) ,

15.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (234) ,

16.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (231) ,

17. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (215) ,

18.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (207) ,

19.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (204) ,

20.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (192) ,

1.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (447) ,

        

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com