Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

VISITORS : 426

Share
Published Date : 2024-04-18 11:18:49
Last Updated On :
News Category : पाटीलकुटुंबानेमोफतउपचाराचा
News Location ADDRESS : DHARASHIV   
CITY : DHARASHIV ,
STATE : MAHARASHTRA , 
COUNTRY : INDIA

See Below with more Details

TITLE : पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

DESCRIPTION :
पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये  लुबाडले

– खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा प्रचार टिपेला पोचला असून महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील व राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार केलेल्या योजनेचा बुरखा फाडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा नेरुळ येथील तेरणा स्पेशलिटी
हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टर येथे  मोफत उपचार केला आहे, अशी दिशाभूल करत आहेत. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून अर्चना राणाजगजीतसिंह पाटील या
निवडणूक लढवत असून निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या ट्रस्टमार्फत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार देत असल्याचे सांगत आहे या ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील नागरिकांना मोफत
उपचार दिले जातात तर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांकडून आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे कशासाठी घेतली जातात असा प्रश्न केला आहे? हे ट्रस्ट एकीकडे नागरिकांना मोफत
उपचार केला असल्याचे भासवत असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहे. सन 2012 ते 2023 या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये एकुण 6,797 रुग्णांना मोफत उपचारासाठी दाखल करुन घेतले असून
प्रत्यक्षात 4344 रुग्णांच्या उपचाराकरीता महाराष्ट्र राज्य शासनाकडून रक्कम रु. 18,23,71,248/- (रक्कम रुपये आठरा कोटी तेवीस लक्ष एक्काहत्तर हजार दोनशे आठेचाळीस) रुपये एवढी रक्कम
तेरणा स्पेशलिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टरच्या खात्यावरती महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्राप्त झाली आहे. 

            सदर  ट्रस्टमार्फत जर मोफत उपचार केले जात आहेत तर नागरिकांकडून आवश्यक ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशाकरिता केली
जात आहे याच कागदपत्राच्या आधारे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सहायता निधी व केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत
विविध योजना अंतर्गत दाखवून शासनाचे कोट्यावधी रुपये घेतले जात असल्याचे दाखवून दिले सदर उमेदवार लोकांची दिशाभूल करत आहेत. निवडणूक प्रचार दरम्यान खा. ओम प्रकाश
राजेनिंबाळकर यांनी  प्रत्यक्ष पुराव्यानुसार नागरिकांना दाखवून दिले आहे.

            मोफत उपचार करत असल्याचे पाटील कुटुंबियांचे पितळ उघडे पडले असून शासनाकडून कोटयावधी रुपयाची रक्कम घेवून मोफत उपचार केला इतके खोटे केवळ पाटील कुटुंबातील सदस्यच बोलू
शकतात.  मल्हार पाटील यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यापुर्वी एकदा तेरणा पब्लीक चॅरीटेबल ट्रस्टच्या विश्वस्त 11 विश्वस्त पैकी 5 सदस्य
हे घराणेशाहीचे प्रतीक नाहीत का हे पहावे. पद्मसिंह पाटील त्यांचे व्याही आशोक वामन आहेत, राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, मल्हार पाटील हे कोण आहेत हे एकदा तपासून
घ्यावेत.

            आज भिकार सारोळा, आरणी, सुंभा, समुद्रवाणी, कामेगाव, पळसप, आदी गावांच्या गावभेटी प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षनाताई
सलगर,युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे,डी.सी.सी चे संचालक संजय देशमुख,तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, रवि कोरे आळणीकर,पांडुरंग शिंदे,परिष शिंदे,बापु हारकर,शिवयोगी
चपने,शिवप्रताप कोळी,युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,उपस्थित होते. तसेच आण्णासाहेब तनमोर, औदुंबर पाटील, शिवराम पाटील, प्रविण पाटील (मुन्ना), लक्ष्मण पुंड, सतीश शिंदे,
मुरहरी पाटील, भिमाशंकर तनमोर, पांडुरंग शिंदे, परीश शिंदे, बापु हारकर,  श्रीमंत पाटील, सागर कोळपे, श्रीमंत पाटील, मधुकर शिंदे, जनार्धन शिंदे, राजाभाऊ शिंदे, प्रमोद लाकाळ,
विष्णु ढवळे, बाबासाहेब कदम, शिवाजी कापसे, दादासाहेब मोरे, मारुती कदम, श्रीनिवास बचाटे, आप्पा मोहीते, बाबा मुंडे, आण्णासाहेब देशमुख आदी नागरीक  उपस्थीत होते.

Other Weblink :

PHOTOS

'

Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

2.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

3.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW ,

1.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

2.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

3.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

5.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

6.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

8.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

9.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

10.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

11.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

12.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

14. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

15. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

16.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

17.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW ,

18.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW ,

19.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW ,

20. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW ,

1.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (733) ,

2.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (427) ,

3.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (421) ,

4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (409) ,

5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) ,

6.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (364) ,

7.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (356) ,

8.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (341) ,

9.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) ,

10.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) ,

11.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) ,

12. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (270) ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (263) ,

14.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (252) ,

15.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) ,

16.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) ,

17. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) ,

18.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) ,

19.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) ,

20.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (174) ,

1.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW (771) ,

2.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (733) ,

3.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (427) ,

4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (409) ,

5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) ,

6.लातुरच्या बरोबरीने धाराशिवला घेऊन जाण्यासाठी ओमराजेना निवडुन द्यावे – अमित देशमुख यांचे अवाहन VIEW (365) ,

7.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (364) ,

8.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (356) ,

9.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (341) ,

10.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) ,

11.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) ,

12.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) ,

13. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (270) ,

14.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (263) ,

15.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (252) ,

16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) ,

17.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) ,

18. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) ,

19.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) ,

20.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) ,

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com