इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा
धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणाऱ्या महायुतीला झटका बसणार असल्याने मी
नक्कीच सत्ताधारी खासदार असणार आहे असा विश्वास ओमराजे यांनी व्यक्त केला आहे.खामसवाडी ता.कळंब येथे महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा बाजार
समिती सभापती शिवाजी कापसे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे, सहसंघटक दिलीप पाटील, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, शंकर कोष्टी, दयानंद पाटील, सुरेश भाऊ शेळके, सचिन शेळके, रणजीत
साळुंखे, राजाभाऊ शिंदे, प्रभाकर शेळके, सुरेश माने, आनंद शेळके, युवासेना तालुकाप्रमुख मनोहर आबा धोंगडे, हनुमंत झोरी, दिलीप पाटील, सुरेश बापू पाटील, हनुमंत बापू
आव्हाड,सुलेमान मिर्झा, अमृता जाधव, श्याम पाटील, बाळासाहेब पाटील, बिभीषण देशमुख, दिनेश चूने, रमेश शेळके, शैलेश शिंदे, रमेश मोहिते आदी उपस्थित होते. खासदार ओमराजे म्हणाले की,
प्रतिस्पर्धी उमेदवार यांना मतदान का करायचे असा प्रश्न केल्यावर ते म्हणतात आम्ही सत्तेत येणार आहोत. म्हणून मतदान करा, पण मला जनतेला विचारायचय की आता तुम्हाला अडचण असेल तर
ती सोडवणारा खासदार हवा आहे की त्यासाठी पण मोदीसाहेबाना सांगणार आहात? सत्ता कोणाची येणार हे मंडळी आताच ठरवून आम्ही सत्तेतील खासदार असल्याचे सांगत आहेत.
सत्ता असल्यावरच तुमचा पक्ष निधी देणार असा थेट संदेश तुम्ही देत आहात हे जनतेला कळत नाही का? सत्ता कोणाची ही असो काम करणारा माणूस कामच करतो. तो कारण देत नसतो मी आजवर सत्ता
नव्हती म्हणून शांत बसलो नाही. जिल्ह्यात साडेचार कोटींचा निधी आणला आहे. जे मंत्री असूनही काहीच करू शकले नाहीत ते आम्हाला सांगत आहेत असा उपरोधीक टोलाही खासदार ओमराजे यांनी
राणा पाटील यांना लगावला. सत्तापिपासू मंडळी कोणत्याच पक्षाची नसते ना जनतेची त्याना फक्त आपला विकास करायचा आहे असे मत ओमराजे यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार कैलास पाटील
म्हणाले की मोदींसरकार हवं की लोकशाही पाहिजे हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी यांना भारत सरकार हे नाव देखील पचणी पडलं नाही त्याना स्वतः च्या नावाच सरकार हवं
आहे. हा देश कोण्या एकाची मक्तेदारी नाही हा देश सर्वांचा आहे ही बाब ओळखून आपण मतदान करावे असे आवाहन कैलास पाटील यांनी केले.
' |
Latest NEWS of Your Profile Location |
Latest VIDEO NEWS of Your Profile Location |
POPULAR NEWS of Your Profile Location |
OMARGA (0), | OMARGA (0), | OMARGA (0), |
1.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,
2.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,
1.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,
2.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW , 3.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW , |
1.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,
2.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW , 3.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW , 4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW , 5.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW , 6.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW , 7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW , 8.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW , 9.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW , 10.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW , 11.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW , 12.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW , 13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW , 14. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW , 15. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW , 16.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW , 17.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW , 18.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW , 19.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW , 20. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW ,
1.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,
2.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW , 3.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW , 4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW , 5.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW , 6.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW , 7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW , 8.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW , 9.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW , 10.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW , 11.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW , 12.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW , 13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW , 14. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW , 15. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW , 16.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW , 17.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW , 18.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW , 19.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW , 20. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW , |
1.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (732) ,
2.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (426) , 3.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (421) , 4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (409) , 5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) , 6.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (364) , 7.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (355) , 8.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (340) , 9.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) , 10.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) , 11.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) , 12. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (270) , 13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (263) , 14.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (252) , 15.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) , 16.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) , 17. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) , 18.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) , 19.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) , 20.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (174) ,
1.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW (771) ,
2.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (732) , 3.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (426) , 4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (409) , 5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) , 6.लातुरच्या बरोबरीने धाराशिवला घेऊन जाण्यासाठी ओमराजेना निवडुन द्यावे – अमित देशमुख यांचे अवाहन VIEW (365) , 7.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (364) , 8.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (355) , 9.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (340) , 10.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) , 11.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) , 12.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) , 13. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (270) , 14.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (263) , 15.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (252) , 16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) , 17.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) , 18. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) , 19.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) , 20.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) , |
All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com