Online
Voting
    MY NEWS Page MY SURVEY Page MY STOCK Page
TITLE : शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख

VISITORS : 731

Share
Published Date : 2024-04-16 18:31:28
Last Updated On : 2024-04-16 18:32:31
News Category : शुभारंभमहाविजयाचा!अबकीबार,
News Location ADDRESS : DHARASHIV   
CITY : DHARASHIV ,
STATE : MAHARASHTRA , 
COUNTRY : INDIA

See Below with more Details

TITLE : शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख

DESCRIPTION :

शुभारंभ महाविजयाचा!

जोरदार शक्तीप्रदर्शनाने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नामनिर्देशनपत्र दाखल जाहीर सभेत माजी मंत्री आदित्यजी ठाकरे, अमित भैय्या देशमुख, आ. रोहीत
दादा पवार यांची महायुती सरकारवर कडाडून टिका धाराशिव - 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भारतीय
राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (ए) आणि मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवार, 16 एप्रिल 2024 रोजी भव्य रॅली काढून नामनिर्देशनपत्र
दाखल केले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माजी मंत्री अमित भैय्या देशमुख,
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत दादा पवार, धाराशिव-कळंब विधानसभा मत दारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी
महाराज नाट्यगृहासमोरील मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. सभेत तिन्ही नेत्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या कारभारावर कडाडून टिका केली.

मंगळवारी सकाळी 11.00 वाजता धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन  रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवी व हजरत
ख्वाजा शमसोद्दिन गाजी रहे यांचे आशीर्वाद घेऊन  नेहरू चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, संत गाडगे महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे
महापुरुषांना अभिवादन करुन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली.

जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगर परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत माजी
मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, माजी मंत्री अमित भैय्या देशमुख, आमदार रोहीत दादा पवार  यांनी उपस्थितांना संबोधित केले. सभेला धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, भूम, वाशी,
बार्शी, औसा तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे

भाजपा सरकारने दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानीची शेतकर्‍यांना भरपाई दिली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचय काळात
शेतकर्‍यांना तातडीने भरपाई दिली. म्हणून आता ‘अब की बार, भाजपा तडीपार’ हे निश्चित आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात पुन्हा ओमराजे हेच खासदार होणार आहेत. पुन्हा महाविकास
आघाडीचं सरकार आणायचं आहे. धाराशिवसोबत महाराष्ट्राला, दिल्लीला मशाल दाखवायची आहे. भाजपाने शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली आणि आता ठाकरे गट फोडण्याचा प्रयत्न ते करीत
आहेत. पण ते आता शक्य नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांकडून सभेसाठी मला बोलावले जात आहे. परंतु मी पहिल्यांदा ओमराजे यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी हजर झालो.
शेतकर्‍यांचे सरकार निवडून आणायचे असेल तर ओमदादांना निवडून द्या, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार

पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हात 10 वाजून 10 मिनिटे असायची. त्यांनी घड्याळ चिन्ह चोरले. आता त्यात 4.20 वाजले आहेत. या लोकसभा निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार आहेत, असे
सांगून आ.रोहीतदादा पवार म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर आर्थिक ताकद मोठी आहे. ती ताकद या निवडणुकीत पायदळी तुडवून टाका. ही निवडणूक आपण आताच जिंकलेली आहे, फक्त
मताधिक्य किती मिळणार? याची उत्सुकता आहे. शरद पवार साहेब यांचे कुटुंब हे केवळ पवार घराण्यापुरते नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही पवार साहेबांचे कुटुंब आहे. भाजपा
सरकारने मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न अजून अधांतरी ठेवला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडवून
ठेवल्या. नेते गेले तरी निष्ठावंत कार्यकर्ता आणि सामान्य जनता आपल्यासोबत आहे. म्हणून भाजपाला हद्दपार करण्यासाठी आणि इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी पुढे यावे,
असेही ते म्हणाले.

देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पवनराजे साहेब यांचे नाते आगळेवेगळे होते. हे नाते जपण्याकरिता आपण स्वतः ओमराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
करण्यासाठी आलो असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितभैय्या देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, धाराशिवच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भवितव्याची ही
निवडणूक आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाची जनतेला चीड येत आहे. आधी शिवसेना नंतर पवार कुटुंब फोडले. याचा बदला घ्यायचा असेल तर जनतेने आता महाविकास आघाडीच्या पाठीशी
उभे राहावे. शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, मोठे उद्योग उभारण्यासाठी, मतदारसंघात सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी ओमराजे
यांना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. म्हणून जनतेच्या हक्काचे सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय
नसल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

उमेदवार खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, ज्यांनी 2019 साली पक्षाशी गद्दारी करुन भाजपात गेले. त्यांना पक्षाकडून उमेदवारी  मिळाली नाही. म्हणून पुन्हा पक्ष बदलावा लागला.
तेच लोक आता माझ्या फोनबाबत बोलत आहेत. पण सामान्य माणसाचे काम मार्गी लावण्यासाठी मी फोन उचलून बोलतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के
राजकारण या तत्त्वावर आम्ही चालतो आहोत. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या काळात धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय नेरुळला कोणी पळवून नेले, हे जनतेला ठाऊक
आहे. स्वतःच्या ट्रस्टला वैद्यकीय महाविद्यालय जोडून ते स्वतःच्या मालकीचे केले. या वैद्यकीय महाविद्यालयात स्वखर्चाने रुग्णांवर उपचार करत असल्याचे ते सांगत असले तरी
सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 18 कोटी 23 लाख रुपये उचलल्याची माहिती उघडकीला आली आहे. आतापर्यंत किती पेशंटवर तुम्ही उपचार केले ते आधी सांगा, असा खडा सवालही
त्यांनी केला. पाच वर्षे मी प्रामाणिकपणे जनतेची कामे केली आहेत. यावेळेसच्या निवडणुकीत मशाल चिन्हाच्या पाठीशी राहून महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका, असे आवाहनही
त्यांनी केले.

देवपूजा करून वडिलांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवघरात पूजन करून वडील स्व. भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आशीर्वाद
घेतले. त्यानंतर तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजभवानी मातेचे दर्शन घेऊन धाराशिव शहरात दाखल झाले.

अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाने धाराशिव नगरीत मशालीचा जयघोष

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकापासून निघालेल्या रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई (ए) आणि
मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेनेच्या मशाल चिन्हाचा जयघोष करत ही रॅली जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे मार्गस्थ 

Other Weblink :

PHOTOS

'

Latest NEWS of
Your Profile Location
Latest VIDEO NEWS of
Your Profile Location
POPULAR NEWS of
Your Profile Location
OMARGA (0),   OMARGA (0),   OMARGA (0),  
1.ओमराजे म्हणजे परमनंट कंपनीची परमनंट गँरटी - मा. आ. दिलीपरावजी सोपल धाराशिव ता. 3- ओमराजे निंबाळकर यांना जनतेतुन मिळत असलेल्या प्रेम पाहुन विजयाची गँरटी आहे. ही टेम्पररी कंपनीची परमनंट गँरटी नाही तर प VIEW ,

2.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी नाही हेच मोदीजीने सांगितले, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली टिका धाराशिव ता.1- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मोदीजींनी या अगोदरच्या सत VIEW ,

3.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW ,

1.महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना च्या वतीने खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठिंबा 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर शि VIEW ,

2.बहुजन जननायक संस्थेचा ओमराजे यांना पाठींबा धाराशिव ता. 3 – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांना बहुजन जन नायक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडुन पाठींबा करण्यात आला आह VIEW ,

3.ध्याचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार -आमदार कैलास पाटील धाराशिव तालुक्यातील येडशी, तडवळा (क),पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मा.श्री. आ VIEW ,

4.मतदार म्हणत आहे आम्हाला मोदीलाच मतदान करायचं नाही उमेदवार तर लय लांब आहे - आमदार कैलासदादा पाटील धाराशिव तालुक्यातील आळणी, वडगाव सि.,उतमी कायापुर याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश रा VIEW ,

5.लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक VIEW ,

6.अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले -खासदार ओमराजे यांचा आरोग्यमंत्री प्रा.सावंत यांच्यावर निशाणा धाराशिव ता.2- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः श VIEW ,

7.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW ,

8.चिंचा फोडुन जमविलेले पैसे दिले ओमराजेंना निवडणुकीसाठी लावला हातभार धाराशिव ता. 2- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 VIEW ,

9.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW ,

10.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW ,

11.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW ,

12.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW ,

14. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW ,

15. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW ,

16.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW ,

17.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW ,

18.बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही म VIEW ,

19.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW ,

20. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW ,

1.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (732) ,

2.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (426) ,

3.शेतकऱ्याला देशोधडीला लागणाऱ्या सरकारला हद्दपार करा- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (421) ,

4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (408) ,

5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) ,

6.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (363) ,

7.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (355) ,

8.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (340) ,

9.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) ,

10.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) ,

11.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) ,

12. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (269) ,

13.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (262) ,

14.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (251) ,

15.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) ,

16.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) ,

17. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) ,

18.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) ,

19.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) ,

20.बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी - ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेव VIEW (174) ,

1.लाखो रूपयांचे सापडलेले सोने बुलढाणा अर्बनला केले परत न्यायाधिश बंधू राजकुमार अग्रवाल यांच्या प्रामाणिकतेबध्दल संस्थेकडून सत्कार..! VIEW (770) ,

2.शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - ख VIEW (732) ,

3.पाटील कुटुंबाने मोफत उपचाराचा कांगावा करुन शासनाचे 18 करोड रुपये लुबाडले – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर VIEW (426) ,

4.भाजपचे माजी शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रदिप मुंडे यांचाशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश VIEW (408) ,

5. विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ द्या -ओमराजे निंबाळकर याचे अवाहन धाराशिव ता. 28- विकासाचे स्वप्न दाखवुन एका कुटुंबाने गबाळ हानल, हानलेले गबाळ वाचविण्यासाठी सत्ता, पद हवी आहेत. VIEW (370) ,

6.लातुरच्या बरोबरीने धाराशिवला घेऊन जाण्यासाठी ओमराजेना निवडुन द्यावे – अमित देशमुख यांचे अवाहन VIEW (364) ,

7.इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दावा धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण सांगू शकत नाही. जनतेला गृहीत धरणा VIEW (363) ,

8.शेतकऱ्यांनी मोदी सरकारला मतदान करावे याचे एकच कारणे सांगावे – आमदार कैलास पाटील यांचे अवाहन VIEW (355) ,

9.अच्छे दिन तर सोडा पण पहिलेच दिवस बरे – संयोजिनी राजेनिंबाळकर यांचे मत धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा VIEW (340) ,

10.मराठा समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवला VIEW (311) ,

11.धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना भाजपच्या आमदाराने नियम व कायद्याचा आधार घेत त्याची तक्रार केली, शेतकऱ्यांना VIEW (285) ,

12.खासदार हे पद जनतेची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठेसाठी नाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या पदाच्या जबाबदारीचे भान ठेवून कार्य कराव VIEW (283) ,

13. सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. आज धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत VIEW (269) ,

14.अनसुर्डा येथील तरुणांचा शिवसैनिक प्रवेश 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सुरू असून विविध पक्षांमधून माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व माननीय आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत VIEW (262) ,

15.शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुध्दा मिळु नये अशी भुमिका घेणाऱ्याना धडा शिकवा – ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांना टोला धाराशिव ता.28- शेतकऱ्यांची रोहित्र वारंवार जळत असल्याने नव्या रोहित्रची उभार VIEW (251) ,

16.देशाचे पंतप्रधानासह नेत्याची फौज उतरली तरी विश्वास येईना- ओमराजेनी विरोधकावर केले भाष्य धाराशिव ता. 30- देशाच्या पंतप्रधानासह राज्यातले मोठे नेते माझ्या विरोधात प्रचारसभा घेत आहेत,तरीही विर VIEW (216) ,

17.संपर्क प्रमुख), प्रज्ञा पाटील (मा. जि. प. सदस्य),मा. नारायण आबा लोखंडे (मा. जि. प. उपाध्यक्ष लातूर) मा. बजरंग दादा जाधव (उपजिल्हप्रमुख), मा. संतोष सुर्यवंशी, मा. दिनेश जावळे (जिल्हाप्रमुख), सौ. रेखा त VIEW (213) ,

18. मतदारांनी कष्टाच्या पैशातून ओमराजेना निवडून आणण्याचा केला निर्धार 40 उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या निवडणुकांमध्ये खुद्दार विरोध गद्दार अशी निवडणूक पाहायला मिळत असून यामध् VIEW (204) ,

19.तेरणा कारखाना भंगार होता तर तु घेण्यासाठी धडपडत का होता ? -ओमराजे निंबाळकरांचा प्रा.सावंताना थेट प्रश्न धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत VIEW (194) ,

20.उध्दव ठाकरेची धाराशिवात 04 मे रोजी तोफ धडाडणार शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशाला येथे होणार सभा धाराशिव ता.2- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव VIEW (185) ,

All right reserved. Copyrights 2020 by: www.UcpDevelopers.com and by www.UcpVoiceNews.com